Welcome to Abhinav Bharat Foundation
1. District Rural Operations Manager जिल्हा ग्रामीण संचालन व्यवस्थापक
कार्यक्षेत्र: संपूर्ण जिल्हा
🔹 मुख्य जबाबदाऱ्या:
- जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे व्यवस्थापन
- शेतकरी व ग्रामविकास प्रकल्पांचे नियोजन आणि अहवाल
- तालुका व गाव पातळीवर समन्वय साधणे
🎓 पात्रता: कोणतीही पदवी
📅 अनुभव: ग्रामीण विकासाचा 3 वर्ष अनुभव आवश्यक
🎂 वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे
💼 मानधन: ₹25,000 – ₹30,000 (कामगिरीनुसार)
2. Field Cluster Manager ग्रामकेंद्रप्रमुख
कार्यक्षेत्र: क्लस्टर / प्रभाग पातळीवर
🔹 मुख्य जबाबदाऱ्या:
- गावातील स्वयंसेविका निवड व मार्गदर्शन
- स्वयंसेवकांचे समन्वय व प्रशिक्षण
- योजना माहिती व प्रकल्प अंमलबजावणी
- स्थानिक लोकांशी संवाद व सहकार्य
🎓 पात्रता: 10 वी / 12 वी उत्तीर्ण (स्थानिक उमेदवारांना प्राधान्य)
📅 अनुभव: ग्रामीण भागात मनुष्य संसाधन उभारणीचा 1 वर्ष अनुभव आवश्यक
🎂 वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
💼 मानधन: ₹10,000 – ₹15,000 (कामगिरीनुसार)